blood donation
रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी विदर्भात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षात कमी आढळून येते आहे.
शिव जयंतीनिमित्त औचित साधून रिसोड तालुक्यातील
साने गुरुजी संघ परिवारातील श्री सतीश घुगे सर नी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले. रक्तदान करतांना सतीश घुगे सरांची प्रतिमा....
रक्त हे केवळ शरीरातच तयार होतं हे माहीतीये नं? मग वाट कसली पहाताय? चला रक्तदान करूया!
तुमचे रक्त दुसऱ्याचे जीवन आहे.
मंदीरात जाऊन करता ईश्वरसेवा,रक्तदान करून करा समाजसेवा.
रक्तदान ही जन सामान्यांची सेवा, यालाच मानुया ईश्वरसेवा.
दानात दान रक्तदान, समाजात वाढेल मान!
रक्ताची गरज कुणालाही पडु शकते, रक्तदानाकरीता नेहमी तत्पर राहा.
रक्तदाता हा जिवनदाता असतो.
गंगेचे पाणी कधीही आटणार नाही, रक्तदान करणे आम्ही सोडणार नाही.
रक्तदानासारखे नाही दुसरे कुठले पुण्य, तरीही त्याचे प्रमाण का आहे नगण्य?
रक्त केवळ मनुष्याच्या शरीरातच तयार होते याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. रक्तदान करणे आपल्यासाठी चांगलेच आहे. जय हिंद
-साने गुरुजी परिवार रिसोड

Reviewed by my area shops
on
February 19, 2020
Rating: