Top Ad unit 728 × 90

jaylakhma




*जय लखमा कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था रिसोड द्वारा संचालित* 
1]आमच्या गंगोत्री वृद्धाश्रम मध्ये.   निराधार वृद्ध माता-पिता यांना निशुल्क राहण्याची
 2] खाण्याची सर्व दवाखाना व औषधी मोफत दिल्या जातील 
3]आठवड्या मधून तीन वेळेस वृद्ध माता-पिता यांची स्पेशलिस्ट डॉक्टर यांच्याकडून तपासणी केली जाईल व त्यांना योग्य मार्गदर्शन शुद्ध दिल्या जाईल
 4]आपणास वृद्ध माता पिता यांची सेवा करण्याची इच्छा असल्यास आपण त्यांना एक टाईम चा ना जेवण किंवा नाश्ता देऊ शकता हे योगदान आहे
 आमच्या वृद्धाश्रमाचा पत्ता
 *गंगोत्री वृद्धाश्रम रिसोड ते साखरा रोड केलसुला तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली* 
 वृद्धाश्रम प्रवेशाकरिता संपर्क *संचालिका सौ अर्चना सचिन गांजरे* 
 *7722036264   *9421011819*

jaylakhma Reviewed by Adarsh on March 07, 2025 Rating: 5

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.